Devmanus 2 | 1st Feb Episode Update | डिंपलला होणार अटक? | Zee Marathi
2022-02-02 6 Dailymotion
झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत प्रोड्युसर डिंपलकडे पैसे मागतो आणि जर पैसे नाही दिले तर तुला जेलमध्ये जावं लागेल असं म्हणतो. आता डॉक्टर तिला मदत करणार का? पाहुया काय घडणार आजच्या भागात. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale